सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : खांद्याखालील हात व बरगडी यांमधील खोलगट जागा.
उदाहरणे : गाठीचा प्लेग झाला की काखेत गाठी येतात.
समानार्थी : काख, काखोटी, खाक, बकोटी, बगल
बाहुमूल के नीचे का गड्ढा।
The hollow under the arm where it is joined to the shoulder.
स्थापित करा
खाकोटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khaakotee samanarthi shabd in Marathi.